मराठा आरक्षण आंदोलन शिवनेरी २००९

२००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना आक्रमकपणे पुढे आली. आपला इतिहास, समाजाचे प्रश्न, भवितव्य यांवर संघटनेच्या पातळीवर मंथन सुरु झाले. या मंथनातुन समोर आलेले विविध विषय प्रबोधनाच्या मार्गाने मराठा समाजापर्यंत घेऊन जाण्याबाबत एकमत झाले. मराठा आरक्षण हा त्यातलाच एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत विषय ! संभाजी ब्रिगेडबाबत युवकांमध्ये…