Day: February 2, 2019
संघाला अभिप्रेत हिंदुत्व – प्रा. अशोक राणा
संघ हा मुळात चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता आहे. आर्यवंश सिद्धांत हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच संघाच्या बौद्धिकात या सिद्धांताला अतिशय महत्वाचे स्थान आहे. स्वतःला आर्य म्हणविणारा हिटलर त्यामुळेच संघापुढील आदर्श आहे. संघसंस्थापक डॉ.हेडगेवार यांनी आपल्या अनुयायांमध्ये या विचाराची रोवणी केली आणि त्याला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करवून दिले,ते दुसरे संघचालक मा.स.गोळवलकर…