जेंव्हा-जेव्हा बहुजन चळवळींचे समाज परिवर्तनाचे यश हिमालयासारखे उंच-उंच होऊन समाजाच्या नजरेत भरायला लागते, तेव्हा तेव्हा प्रतिचळवळीचे पुरस्कर्ते चळवळीमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतात. चळवळींचे मार्गदर्शक, नेते, चळवळींचे प्रवक्ते, चळवळींचे पदाधिकारी, चळवळींचे वक्ते यांच्यात मतभेद निर्माण केल्या जातात. नेतेमंडळी एकविचाराने वा एकमुखाने बोलत नाहीत. चळवळीमधील प्रमुख मार्गदर्शक जेव्हा प्रतिचळवळीची भाषा बोलू लागतात, ब्राह्मणशाहीचे समर्थन करतात, तेव्हा चळवळीत…
Continue reading