14-December-2010
देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…
प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक…
पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
2 Comments
नमस्कार
मला हि सगळी पुस्तकें हवी आहे
कुटे मिळेल
कुठल्याही परिवर्तनवादी पुस्तक दुकानात मिळून जाईल.