शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

अखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर धरून उभा असलेला त्याचा आजा पणजा त्याला खास दिसल्याशिवाय रहाणार नाही.

शेतकऱ्यांचे स्वराज्य या प्रबोधनकार ठाकरेंच्या ग्रंथातील हा उतारा शेतकरी संपाच्या विरोधात ओरड करणाऱ्या शहरीजनांना आजही मोठ्या प्रमाणात लागू होतो. संपूर्ण पुस्तक खालील लिंकवरून मिळवा.

पुस्तक इथे वाचा : शेतकऱ्यांचे स्वराज्य PDF Ebook

One thought on “शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

  1. मी अंधश्रध्दा मानत नाही . शुभ महूरत, वास्तुशास्त्र , पंचांग व ज्याला काहीही शास्त्रीय आधार नाही अशा गोश्टी मी करत नाही . माझ्या विचाराला अनुरूप आपले पेज आहे . मला खूप आवडले . धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.