शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

Prabodhankar Thakre Ebook Download

अखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर … Continue reading: शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२ … Continue reading: मराठा सेवा संघ बदलतो आहे?

संभाजी ब्रिगेड आणि हरी नरके

सध्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडला “लक्ष्य” बनवून धुळवड खेळणे चालू आहे. आणि या धुळवडीत चांगले चांगले विचारवंतही (!) आपले हात रंगवत आहेत. मूळ विषय सुरु झाला तो दादू कोंडदेव याचा पुतळा जिजापूर (पुणे) येथील लाल महालातून काढला म्हणून. हे इतिहासाचे शुद्धीकरण होते हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. पण काही विशिष्ट लोकांनी दादूचा पुतळा काढला म्हणून आरोळ्या … Continue reading: संभाजी ब्रिगेड आणि हरी नरके