आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

Purushottam Khedekar: Challenge to Religious and Political Powers

दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध. जे बोलले, त्यावर ठाम राहिले आणि कधीही आपले विधान मागे घेण्याची नामुष्की आली नाही, असे दोन-चार नेतेच महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये … Continue reading: आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

जिजाऊ जन्मोत्सव २०१६

Jijau Janmotsav 2016 Deshonnati 1

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा, राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा जन्मोत्सव गर्दीचा उच्चांक मोडणारा आणि नवयुवकांचा सहभाग दाखवणारा ठरला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.  

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२ … Continue reading: मराठा सेवा संघ बदलतो आहे?

जिजाऊ जन्मोत्सव २०१४

मराठा सेवा संघातर्फे आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. लाखो मराठा-बहुजनांच्या उपस्थितीत  पार पडला. जगाच्या कानाकोपर्‍यातून जिजाऊ भक्तांनी हजेरी लावली होती. त्याचे स्थानिक वर्तमानपत्रातील वार्तांकन. कार्यक्रमातील ठळक बातम्या: १. गैरमराठा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठ्यांचा विकास नाही – पुरुषोत्तम खेडेकर २. जिजाऊ सृष्टीची उपेक्षा बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरेन – युवराज संभाजीराजे … Continue reading: जिजाऊ जन्मोत्सव २०१४

जातीवादी कोण? ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड?

राज ठाकरेच्या १२ जानेवारीच्या सभेचे निर्भीड विश्लेषण! ‘दै.महानायक’चा दि. १३ जानेवारीचा अग्रलेख. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपर्‍या आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे. यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत. परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी आपल्या … Continue reading: जातीवादी कोण? ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड?