आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

Purushottam Khedekar: Challenge to Religious and Political Powers

दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध. जे बोलले, त्यावर ठाम राहिले आणि कधीही आपले विधान मागे घेण्याची नामुष्की आली नाही, असे दोन-चार नेतेच महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये … Continue reading: आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

जिजाऊ जन्मोत्सव २०१४

मराठा सेवा संघातर्फे आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. लाखो मराठा-बहुजनांच्या उपस्थितीत  पार पडला. जगाच्या कानाकोपर्‍यातून जिजाऊ भक्तांनी हजेरी लावली होती. त्याचे स्थानिक वर्तमानपत्रातील वार्तांकन. कार्यक्रमातील ठळक बातम्या: १. गैरमराठा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठ्यांचा विकास नाही – पुरुषोत्तम खेडेकर २. जिजाऊ सृष्टीची उपेक्षा बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरेन – युवराज संभाजीराजे … Continue reading: जिजाऊ जन्मोत्सव २०१४