राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

(जन्म : २० फेब्रुवारी १९३९ मृत्यु : २९ सप्टेंबर २००३) गेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल. “ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे, करुन प्रारंभे, डफावर थाप तुणतुण्या ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी… … Continue reading: राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

मनुस्मृतीची लागण

‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा … Continue reading: मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.  

आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण!

एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राम्हणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे … Continue reading: आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण!

“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता … Continue reading: “सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…