हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ

भारतभर नागर, वासर व द्राविड अशा प्राचीन मंदिरांच्या निर्माणशैली प्रचलित आहेत. परंतु हेमाडपंती या शैलीचा कोणत्याही प्राचीन किंवा मध्ययुगीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळत नाही. तरीही प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ व संस्कृत भाषा व साहित्याचे संशोधक डॉ.वा.वि.मिराशी यांनी आपल्या’ संशोधन मुक्तावली‘ या शोधनिबंध संग्रहात मात्र तसा उल्लेख केलेला आहे. १९५७मध्ये प्रकाशित प्रस्तुत ग्रंथामध्ये पृ.१३९ वर ते म्हणतात, ”रामदेवराय यादवाचा … Continue reading: हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ

राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

(जन्म : २० फेब्रुवारी १९३९ मृत्यु : २९ सप्टेंबर २००३) गेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल. “ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे, करुन प्रारंभे, डफावर थाप तुणतुण्या ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी… … Continue reading: राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे संबोधल्या जाते. दरवर्षी हा दिवस हिंदू नववर्षदिन म्हणून फक्त महाराष्ट्रातच साजरा करण्याची पूर्वापार प्रथा चालत आली आहे. राम वनवासातून अयोध्येत आले म्हणून घरावर गुढी उभारल्या गेली, अशी आख्यायिका यामागे आहे. रामाची कर्मभूमी अयोध्या म्हणून महाराष्ट्रापेक्षा हा सण अयोध्येत साजरा व्हायला हवा. मात्र अयोध्येत गुढीपाडवा साजरा होत नाही. याचाच अर्थ राम … Continue reading: गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..

How Shivaji demolished Manusmriti

Shivaji violated many laws of Manusmriti. Here is a brief account of his anti-Manusmriti activities. Shivaji was a great king of medieval Maharashtra. He was a contemporary of Moghul Emperor Aurangzeb and Ali Adilshah, Sultan of Bijapur. In very odd situations, Shivaji was successful in establishing his own kingdom. Although people know him as a … Continue reading: How Shivaji demolished Manusmriti

शिवरायांचे खरे शत्रू कोण?

शिवरायांचे खरे शत्रू कोण? (मराठी ई पुस्तक) लेखक – शिवश्री श्रीमंत कोकाटे   PDF Ebook Download Link: शिवरायांचे खरे शत्रू कोण?