मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा – पुरुषोत्तम खेडेकर

मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा

महाराष्ट्र राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांनी मराठा समाजास काय मिळेल वा मिळणार नाही हा वादाचा विषय आहे; परंतु मराठा क्रांती मुकमोर्चांनी केवळ महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगासमोर एक नवा आदर्श व नव्या प्रेरणा उभ्या केल्या आहेत. बिना चेहऱ्याच्या व बिना संसाधनांच्या तळागाळातील पण प्रत्यक्ष सर्वहारा मराठा युवक-युवतींनी सर्व क्षेत्रीय मराठा शक्तीचे प्रदर्शन जगाला करून … Continue reading: मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा – पुरुषोत्तम खेडेकर

राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे

राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राजपदाचा उपयोग सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायासाठी केला. त्यांनी सार्वजनिक मोफत शिक्षण, औद्योगिक, आर्थिक, कृषी, क्रीडा, जलसिंचन क्षेत्राबरोबरच बहुजनांसाठी आरक्षण, समता यासाठी क्रांतिकारक कार्य केले. स्वतः शाहू महाराज उच्चशिक्षित होते. राजकोट, थारवाड या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ऐन तारुण्यात त्यांनी युरोप पाहिला. सार्वजनिक सभा, सत्यशोधक चळवळ यांना त्यांनी अभ्यासले … Continue reading: राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे

गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे संबोधल्या जाते. दरवर्षी हा दिवस हिंदू नववर्षदिन म्हणून फक्त महाराष्ट्रातच साजरा करण्याची पूर्वापार प्रथा चालत आली आहे. राम वनवासातून अयोध्येत आले म्हणून घरावर गुढी उभारल्या गेली, अशी आख्यायिका यामागे आहे. रामाची कर्मभूमी अयोध्या म्हणून महाराष्ट्रापेक्षा हा सण अयोध्येत साजरा व्हायला हवा. मात्र अयोध्येत गुढीपाडवा साजरा होत नाही. याचाच अर्थ राम … Continue reading: गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..

टीम अन्ना का दिमाग ठिकाने पर है?

पिछले कुछ दिनोंमे समूचे भारतमें टीम अन्ना नामक एक दुनिया की सबसे बड़ी नाटक कंपनी को लोगोंके सामने नचाया जा रहा है. पुरे देश को ईमानदारी का पाठ पढ़ानेवाले टीम अन्ना के सदस्य अपनी काली करतुतोंकी वजहसे नंगे होकर भी बेशर्मो की तरह लोकतंत्र के नाम पर धब्बा लगाने का काम कर रहे है. भ्रष्टाचार … Continue reading: टीम अन्ना का दिमाग ठिकाने पर है?

सैनिकांची जमीन हडपण्याचा ब्राम्हणी काँग्रेसचा नालायकपणा..

ह्या देशात मराठा-बहुजनांना पद्धतशीरपणे फसविण्याचे षड्यंत्र सुरु आहे. या देशाची सत्ता आणि संपत्ती ५% लोकांच्या हातात एकवटली आहे. देशातील मिडिया नॉन इशूला इशू करून या फसवणुकीला हातभार लावत आहे. काँग्रेस, भाजप तसेच इतर “फुटकळ” पक्ष सगळे मिळून देशाला लुटत आहेत. ह्याचे एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती प्रतिभा पाटील बांधत असलेला बंगला. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर २ हजार स्क्वेयर फुट … Continue reading: सैनिकांची जमीन हडपण्याचा ब्राम्हणी काँग्रेसचा नालायकपणा..