स्वराज्य संकल्पक शहाजी राजे
-
शहाजी राजे: स्वराज्याचे संकल्पक
स्वराज्याचे संकल्पक, रणविद्याविशारद सैनिक, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, दूरदर्शी राजनीतीज्ज्ञ, इंग्लिशतज्ज्ञ, अविस्मरणीय पराक्रमी, नृपसिंह शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते. मालोजी भोसले व दीपाबाई (उमाबाई) फलटणचे सरदार नाईक निंबाळकर यांची कन्या या दाम्पत्याच्या पोटी पराक्रमी शहाजींचा जन्म १८ मार्च १५९४ ला झाला. शहाजी व जिजाऊ हे बालकावस्थेत असताना रंगपंचमीच्या दिवशी परस्परांवर गुलाल उधळीत…
Advertisements
Maratha Seva Sangh

Newsletter
Advertisements