देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक…

पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे



2 responses to “देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…”

  1. नमस्कार
    मला हि सगळी पुस्तकें हवी आहे
    कुटे मिळेल

    1. कुठल्याही परिवर्तनवादी पुस्तक दुकानात मिळून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Advertisements