विदर्भवीर…!
निवडणुकीत पडला की, लोक ठेवत नाहीत उभा मग तो फुगवतो, स्वतंत्र विदर्भाचा फुगा! शिवाजीचं नाव घेऊन, विदर्भ पेटवतो रात्री लागलं मुतायला, की बायकोला उठवतो! सत्तेत असताना, आठवत नाही विदर्भ पक्षातून काढलं की, देतो मागचे संदर्भ! विदर्भ पाहिजे असल्यास, आधी करा विकास मजुराच्या हातातली, काढून टाका टिकास! हातात घ्या फावडं, करा भ्रष्टाचार साफ भाषणं देऊन तोंडाची, … Continue reading: विदर्भवीर…!