मराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे वाचून बघा. जातिवादामुळे तोडमोड झालेल्या इतिहासात हरवलेले मराठी इतिहासातले हे नायक प्रबोधनकारांनी बिनतोड पुरावे आणि कसदार भाषाशैलीत मांडले आहेत. हा इतिहास समोर यावा ही राजर्षी शाहू महाराजांनी एक अंतिम इच्छा होती, यातच या पुस्तकाचं मोठेपण आलं.
Click for PDF: प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी