Satyashodhak Default Featured Image

कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी राजर्षी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतिशील आदर्श घालून दिला. राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा. शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात. कानपूर येथील अखिल भारतीय क्षत्रियांच्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना १९एप्रिल १९१९रोजी ते म्हणाले होते, “मी तुमच्यापैकीच आहे, मला मजूर अगर शेतकरी समजा. … Continue reading कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

Satyashodhak Default Featured Image

राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त. आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण ‘फुले, शाहू, आंबेडकर’ कालखंडाकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या सुधारकांकडून आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायांकडून पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळीच निर्माण झाली. या मांदियाळीत राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेला, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारा … Continue reading राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण