जिजाऊ जन्मोत्सव २०१४
मराठा सेवा संघातर्फे आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. लाखो मराठा-बहुजनांच्या उपस्थितीत पार पडला. जगाच्या कानाकोपर्यातून जिजाऊ भक्तांनी हजेरी लावली होती. त्याचे स्थानिक वर्तमानपत्रातील वार्तांकन. कार्यक्रमातील ठळक बातम्या: १. गैरमराठा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठ्यांचा विकास नाही – पुरुषोत्तम खेडेकर २. जिजाऊ सृष्टीची उपेक्षा बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरेन – युवराज संभाजीराजे … Continue reading: जिजाऊ जन्मोत्सव २०१४