राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राजपदाचा उपयोग सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायासाठी केला. त्यांनी सार्वजनिक मोफत शिक्षण, औद्योगिक, आर्थिक, कृषी, क्रीडा, जलसिंचन क्षेत्राबरोबरच बहुजनांसाठी आरक्षण, समता यासाठी क्रांतिकारक कार्य केले. स्वतः शाहू महाराज उच्चशिक्षित होते. राजकोट, थारवाड या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ऐन तारुण्यात त्यांनी युरोप पाहिला. सार्वजनिक सभा, सत्यशोधक चळवळ यांना त्यांनी अभ्यासले … Continue reading: राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे