वैज्ञानिक दृष्टिकोण

  • अधिक महिना आणि थोतांड

    अगणीत वर्षांपूर्वी आकाशा मध्ये दोन अत्यंत तेजस्वी तारे फिरत होते. हे तारे जवळून जात असताना एक मोठी ठिणगी उडाली. ही ठिणगी अवकाशात तप्त वायूच्या गोळ्याच्या स्वरुपात फिरत होती. करोडो वर्ष फिरत राहिल्यावर हळूहळू या तापलेल्या गोळ्याचा पृष्ठभाग थंड झाला. तीच आपली पृथ्वी होय. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसात एक फेरा पूर्ण करते. पृथ्वी, सूर्य, चंद्र व…

    Continue reading


Advertisements