Satyashodhak Default Featured Image

माय मराठी

दगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी पाझरालाच झरा; मानतात आज मराठी सुधारून चुका आता; बोला माय मराठी जगवा अण्णाभाऊंची; अस्सल माय मराठी सरस्वतीपुत्रांनो; निरोगीच आहे माय मराठी निर्ॠतीच्या दुधानेच पोसली; माय मराठी पाहुणेही जेऊ … Continue reading माय मराठी