Satyashodhak Default Featured Image

तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… तुकोबा,होऊ नये तो, सगळ्याचाच कळस झालाय. ज्याचा येऊ नये, त्याचाच किळस आलाय. पूर्वी कधीच नव्हता, असा भक्तीचा बाजार आहे. श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे. आम्ही सगळे ओळखलेय, दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे. हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको; यांच्या बाळबुद्धीला, फक्त तुम्ही नाठी म्हणा. तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… यांना अजून माहित नाही, बोलले तसे वागले पाहिजे. किर्तनातल्या … Continue reading तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…