चैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय?
आपल्या भारत देशात बहुजन उद्धारक महापुरुषांची विविध स्वरुपातील अनेक प्रतीके आजही अस्तित्वात आहेत. त्याद्वारे त्यांची आठवण सतत जागृत राहते. त्यांच्या आचार व विचारांची ज्वलंत ज्योत मूळ उद्देशाने तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. किंबहुना त्यातच सर्वांचे अस्तित्व दडले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील दोन घटना आपल्यासाठी विशेष महत्त्व ठेवून आहेत. शोषित समाजासाठी तर उद्धारक आहेत. … Continue reading: चैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय?