प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे

मराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे वाचून बघा. जातिवादामुळे तोडमोड झालेल्या इतिहासात हरवलेले मराठी इतिहासातले हे नायक प्रबोधनकारांनी बिनतोड पुरावे आणि कसदार भाषाशैलीत मांडले आहेत. हा इतिहास समोर यावा … Continue reading: प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे

आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र

आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..

इतिहासाचे राजकारण: लोकमत कि ब्राम्हणी मत?

इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी) भारत भूमीत गेल्या पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक वादांचे यात विवेचन केल्याचे भासवण्यात … Continue reading: इतिहासाचे राजकारण: लोकमत कि ब्राम्हणी मत?

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही, अशी व्यवस्था खानाने केली होती. … Continue reading: लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादाजीपंती उगीचच बल घालविले!

दादाजीपंती उगीचच बल घालविले!

दादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार … Continue reading: दादाजीपंती उगीचच बल घालविले!