“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत”
(लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती)
स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत?
लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत, अशी नीच आणि हलकटपणाचा कळस करणारी वाक्ये लिहिणार्या पुरंदरेला मराठयांनी त्याची जागा दाखवायला हवी.
आणि अजूनही ज्या भैताडांना त्याचा पुळका येत असेल त्यांनी स्वतःची DNA चाचणी करून घ्यावी कि ते नक्की मराठा रक्ताचेच आहेत का?
अधिक माहितीसाठी पुढील बातमी वाचा…
दै.मूलनिवासी नायक (दि.२० सप्टे.२०१०)