Satyashodhak Default Featured Image

शिवरायांचा घोर अपमान !!

जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली. सर्वांना न्याय देणार्‍या
 शिवरायांना न्याय मिळत नसेल तर मराठयांच्या जगण्याला अर्थ नाही.
मराठे नामर्द झाले आहेत काय? उभा महाराष्ट्र पेटवा…
इतके भयानक प्रकरण घडूनसुद्धा महाराष्ट्रातील कुणीच यावर बोलायला तयार नाही…
सगळे ब्राम्हणी व्यवस्थेचे बटिक झाले आहेत…
जेम्स लेन प्रकरणाचा पर्दाफाश करणारा एक लेख मी लवकरच पोस्ट करणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.