Satyashodhak Default Featured Image

माय मराठी

दगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी

Satyashodhak Default Featured Image

शिवरायांचा मावळा आहे मी!

तसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी! लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी! बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी! सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे