Why Purandare Should Not Be Given Maharashtra Bhushan?

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख. पुरंदरे म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे पुरंदरे असे समीकरणच आपल्याकडे झाले आहे. … Continue reading पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

Satyashodhak Default Featured Image

वाघ्याचा इतिहास आणि राजकारण

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्यावरून व महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा स्थापित केल्यावरून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच शासनाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या कचखाऊ वृत्तीचा व निर्बद्धतेचा अतिरेक केला आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे संभाजी ब्रिगेडचे कृत्य एका रात्रीतील नव्हे, तर तीन-चार वर्षापासून ती संघटना महाराष्ट्र शासनाकडे … Continue reading वाघ्याचा इतिहास आणि राजकारण