सैनिकांची जमीन हडपण्याचा ब्राम्हणी काँग्रेसचा नालायकपणा..
ह्या देशात मराठा-बहुजनांना पद्धतशीरपणे फसविण्याचे षड्यंत्र सुरु आहे. या देशाची सत्ता आणि संपत्ती ५% लोकांच्या हातात एकवटली आहे. देशातील मिडिया नॉन इशूला इशू करून या फसवणुकीला हातभार लावत आहे. काँग्रेस, भाजप तसेच इतर “फुटकळ” पक्ष सगळे मिळून देशाला लुटत आहेत. ह्याचे एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती प्रतिभा पाटील बांधत असलेला बंगला. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर २ हजार स्क्वेयर फुट … Continue reading: सैनिकांची जमीन हडपण्याचा ब्राम्हणी काँग्रेसचा नालायकपणा..