मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा

मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा – पुरुषोत्तम खेडेकर

महाराष्ट्र राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांनी मराठा समाजास काय मिळेल वा मिळणार नाही हा वादाचा विषय आहे; परंतु मराठा क्रांती मुकमोर्चांनी केवळ महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगासमोर एक नवा आदर्श व नव्या प्रेरणा उभ्या केल्या आहेत. बिना चेहऱ्याच्या व बिना संसाधनांच्या तळागाळातील पण प्रत्यक्ष सर्वहारा मराठा युवक-युवतींनी सर्व क्षेत्रीय मराठा शक्तीचे प्रदर्शन जगाला करून दिले. मराठा क्रांती मोर्चाची केवळ संख्यात्मक सहभागाची चर्चा करून विराट … Continue reading मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा – पुरुषोत्तम खेडेकर