Satyashodhak Default Featured Image

विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने! काय साधले? साधणार आहेत! विकृतीभूषणाच्या सन्मानाने! तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने! महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या सन्मानाने! उपाय शिवजनहो एकच आता उजळूया महाराष्ट्र लोकभूषणाने…. -पुरुषोत्तम खेडेकर … Continue reading विकृतीभूषण

Why Purandare Should Not Be Given Maharashtra Bhushan?

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख. पुरंदरे म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे पुरंदरे असे समीकरणच आपल्याकडे झाले आहे. … Continue reading पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?