Satyashodhak Default Featured Image

शिवरायांचा मावळा आहे मी!

तसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी! लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी! बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी! सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी! फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी! राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी! अशाच दोन ओळींचा कवी आहे मी, शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब आहे मी! शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर, विचारांचा पाईक आहे मी! फक्त आणि फक्त … Continue reading शिवरायांचा मावळा आहे मी!