Why Purandare Should Not Be Given Maharashtra Bhushan?

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख. पुरंदरे म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे पुरंदरे असे समीकरणच आपल्याकडे झाले आहे. … Continue reading पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

Satyashodhak Default Featured Image

ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…

शिवश्री प्रदीप इंगोले महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना … Continue reading ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…