जेम्स लेन म्हणतो, “भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले.” संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या “द एपिक ऑफ शिवाजी” या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या
सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीदिनाच्या हार्दिक शिवेच्छा! आज ५ जानेवारी, आजच्या दिवशी २००४ सालात संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर ७२ मावळ्यांनी भांडारकर संस्थेवर कारवाई केली होती, आणि ब्राम्हणशाहीला हादरा दिला होता. त्या सर्व मावळ्यांचे अनंत उपकार आमच्यावर सदैव राहतील. छत्रपती शिवाजी राजांचा शिवसंदेश आचरणात आणून त्यांनी बहुजन समाजाला स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिले आहे. अधिक माहितीसाठी पुढील ब्लॉग