मराठा सेवा संघ १४वे राष्ट्रीय अधिवेशन, बीड

मराठा सेवा संघाचे १४वे राष्ट्रीय अधिवेशन बीड (महाराष्ट्र) येथे दिनांक ११,१२,१३ नोव्हेंबर २०११ रोजी आयोजित केलेले आहे. सर्व मराठा बहुजन बांधवांना याचे सादर निमंत्रण… सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून मराठा सेवा संघाच्या पुरोगामी चळवळीला बळकटी द्यावी. आणि विचारमंथनात सामील होऊन शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी योगदान द्यावे… (इमेज मोठया स्वरुपात पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करावे..)

मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद

मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो! आरक्षणाचा धागा हो!! १) प्रदीप सोळुंके प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड २) किशोरभाऊ … Continue reading: मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद

Religion of slaves and of those who made them slaves can not be the same.

Religion Of Slaves and Of Those Who Made Them Slaves Can Not Be The Same.. (Marathi: गुलामांचा आणि गुलाम करणार्‍यांचा धर्म एक असू शकत नाही..) An Exposition of “Shivdharma” by Dr. A.H.Salunkhe (Translated from Marathi by Dr. K. Jamanadas) Read Here : Exposition Of Shivdharma..

मराठा सेवा संघ हरियाणा की ओरसे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल प्रतियोगिता!

मराठा सेवा संघ राजमाता जिजाऊ, छत्रपति शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतीराव फुले, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज एवं विश्वरत्न डा. बाबासाहेब आंबेडकरजी के विचारधारा को प्रमाण मानकर मराठा-बहुजन समाज के उत्थान के लिए आंतर्राष्ट्रीय स्तर पर काम करनेवाला संघटन है. मराठा सेवा संघ का कार्य तेजीसे पुरे देश में बढ़ रहा है. मराठा बहुजनोंको संघटित करनेके उद्देश्य … Continue reading: मराठा सेवा संघ हरियाणा की ओरसे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल प्रतियोगिता!

हरी नरकेंचा कांगावा..

लोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात ‘फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन’ हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी … Continue reading: हरी नरकेंचा कांगावा..