फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा वेळी बर्याच कार्यकर्त्यांकडे याचे उत्तर नसते. ते काहीतरी सांगून वेळ मारून नेतात.
वादासाठी मान्य करू कि सगळे ब्राम्हण वाईट नसतात, पण त्या चांगल्या ब्राम्हणांनी वाईट ब्राम्हणांचा कधी साधा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. जेंव्हा एखाद्या ब्राम्हणाची हरामखोरी उघडकीस आणून त्याच्या विरोधात काहीतरी करण्याची निर्णायक वेळ येते त्यावेळी सगळेच्या सगळे चांगले ब्राम्हण त्या वाईट ब्राम्हणाची बाजू घेतात. उदा. बाबा पुरंदरे ह्या ब्राम्हणाने शिवचरित्रात केलेली भेसळ जगजाहीर आहे, पण सगळे भट त्याला शिवशाहीर म्हणून त्याचा उदोउदो करतात. (त्याने आयुष्यात एकही पोवाडा लिहिला नाही तरी!)
एकाही चांगल्या ब्राम्हणाने जेम्स लेनला मदत करणार्या ब्राम्हणांना शिक्षा व्हावी म्हणून एक ओळ एखाद्या वृत्तपत्रात लिहिल्याचे ऐकिवात नाही. उलट अनंत देशपांडे नावाच्या भटाने सामना दैनिकात लेख लिहून एक उत्कृष्ट पुस्तक अशी भलावण केली होती. आणि बाबा पुरंदरे नावाच्या जगातील सगळ्यात मोठया शिवद्रोह्याने सोलापुरातील जनता बँकेच्या व्याख्यानमालेत त्या पुस्तकाचे “वाचनीय पुस्तक” म्हणून कौतुक केले होते. सगळे ब्राम्हण मुस्लिमांच्या विरोधात प्रचार करताना सवाल करतात कि “सगळे मुस्लीम दहशतवादी नसतात, पण सगळे दहशतवादी मुस्लीम कसे?” आणि अशा प्रचाराला आमचे भोळेभाबडे बहुजन बळी पडतात. त्याच धर्तीवर माझा सवाल आहे-
सगळे ब्राम्हण शिवद्रोही नसतात, पण सगळे शिवद्रोही ब्राम्हण कसे?
इस्लाम हा समतावादी धर्म असल्यामुळे आणि भारतात बर्याच शुद्रातीशुद्रांनी वैदिक ब्राम्हणी धर्माला कंटाळून इस्लामचा स्वीकार केल्यामुळे ब्राम्हण इस्लामचा द्वेष करतात. भारतातील मुस्लिमांना खरा विरोध ब्राम्हणांचा होता व अजूनही ब्राम्हण मुस्लिमांचा द्वेष करतात. या देशातील झालेले बॉम्बस्फोट भटांनी केले होते व असिमानंद याने दिलेल्या कबुलीजबाबात हे स्पष्ट झाले आहे. पांडे, पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग या ब्राम्हणी दहशतवाद्यांचे समर्थन सगळे ब्राम्हण करतात. आणि न्यायालयात त्यांच्यावर फुले उधळतात.
ब्राम्हण सरळ सरळ मुस्लिमांचा विरोध करू शकत नाही, कारण मुस्लीम त्यांना भारी पडतील. म्हणून भट मराठयांना मुसलमानांच्या विरोधात भडकवतात. एका ब्राम्हणाने फेसबुकवर बॉम्बस्फोट केल्याची व बाबरी पडल्याची कबुली दिली आहे किती चांगले ब्राम्हण याचा विरोध करतात बघू. आता पर्यंतचा इतिहास आहे, ब्राम्हण त्यांचे मार्ग बदलतात पण ध्येय कधीच बदलत नाही आणि त्यांचे अंतिम ध्येय आहे बहुजनांना गुलाम ठेवणे.
आजही या देशातील सगळे ब्राम्हण या देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट करून इथे हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी अण्णा हजारे या बहुजन मुखवट्याचा वापर सुरु आहे. भटी माध्यमे असा प्रचार करतात कि या देशातील एकूण-एक राजकारणी भ्रष्ट आहेत. त्यांची तिथे राहण्याची लायकी नाही वगैरे. आता पर्यंत राजा हा एखाद्या महाराणीच्या पोटी जन्माला येत होता पण आता तो मतपेटीद्वारे जन्माला येतो आणि तो जर नालायक निघाला तर ५ वर्षांनी त्याला घरी बसवता येते हि ताकद लोकशाही व्यवस्थेची आहे.
पण भटांच्या डोळ्यात हे खुपत आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक ते लोकपालच्या निमित्ताने लोकशाही व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उठेल असा प्रचार करत आहेत. मुळात लोकपाल नसतानाही भ्रष्ट लोक जेलमध्ये गेलेले आहेत. मग स्वतंत्र कायद्याची गरज काय? लोकपालची यंत्रणा उभी करण्यासाठी व चालवण्यासाठी ८०,००० कोटी रुपये खर्च दरवर्षी येणार आहे. तो कुठून येणार? पण अशा गोष्टींची चर्चा ब्राम्हणी प्रसारमाध्यमे कधीही करणार नाहीत. या देशातील सगळी ब्राम्हणी यंत्रणा ते त्यांच्या व्यवस्थेच्या समर्थनात, बहुजनांना गुलाम करून ठेवण्यासाठी वापरतात.
आमचा बहुजन समाज हा हजारो जातींमध्ये विभागून ब्राम्हणांनी त्यांची पोळी भाजून घेतली आहे. ब्राम्हण हा सर्व जगात ब्राम्हणच असतो. पण बहुजन कधी माळी, कधी मराठा, कधी धनगर, कधी चांभार असतो. काश्मीरच्या ब्राम्हण शिंकला कि कन्याकुमारीचा ब्राम्हण नाक पुसतो. एवढी एकसंध आणि क्रूर जमात अख्या जगात सापडणार नाही. म्हणून माझ्या बहुजन मित्रांनो ब्राम्हण कधीही चांगला किंवा वाईट नसतो, तो केवळ आणि केवळ ब्राम्हणच असतो.
ग्रामीण भागात एक म्हण आहे साप म्हणू नये धाकला आणि बामन म्हणू नये आपला! पण वैज्ञानिक आधारावर साप शेतकर्यांचा मित्र सिद्ध झालेला आहे जो उंदीर, घुशी इत्यादी उपद्रवी प्राणी खातो. म्हणून आता सुधारित म्हण ध्यानात ठेवा..
एकवेळ साप म्हणावा धाकला, पण बामन म्हणू नये आपला!