फुले-शाहू-आंबेडकरांपेक्षा महान भीमसेन-लता-तेंडूलकर!

भारतातील तमाम मराठा-बहुजन महापुरुषांना सोडून केवळ ब्राम्हणांना जातीच्या आधारावर भारतरत्न देण्याच्या सरकारच्या कृतीवर संभाजी ब्रिगेडचे अकोला जिल्हा प्रवक्ता शिवश्री अमोल मिटकरी यांनी ओढलेला असूड! माफ करा महापुरुषांनो आम्हाला! तुम्ही इतिहासातच बरे वाटता! तुमचे नाव घ्यायला स्टेजवर टाळ्या मिळाव्यात, म्हणून आम्हाला तेवढयापुरता अभिमान वाटतो. भगतसिंग, शिवाजी महाराज, संभाजीराजे वा…. वा…अंगात क्षणभर वांझोटा उत्साह संचारतो. फुले,शाहू, आंबेडकर … Continue reading: फुले-शाहू-आंबेडकरांपेक्षा महान भीमसेन-लता-तेंडूलकर!

होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात..

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा … Continue reading: होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात..