जिजाऊ जन्मोत्सव २०१४

मराठा सेवा संघातर्फे आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. लाखो मराठा-बहुजनांच्या उपस्थितीत  पार पडला. जगाच्या कानाकोपर्‍यातून जिजाऊ भक्तांनी हजेरी लावली होती. त्याचे स्थानिक वर्तमानपत्रातील वार्तांकन.

कार्यक्रमातील ठळक बातम्या:

१. गैरमराठा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठ्यांचा विकास नाही – पुरुषोत्तम खेडेकर
२. जिजाऊ सृष्टीची उपेक्षा बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरेन – युवराज संभाजीराजे
३. प्रसारमाध्यमे नवीन मनुस्मृती तयार करत आहेत – पुरुषोत्तम खेडेकर
४. स्वामी विवेकानंदांचे आर एस एस कडून ब्राम्हणीकरण – पुरुषोत्तम खेडेकर
५. जिजाऊ जन्मोत्सव  विचारांचा उत्सव – युवराज संभाजीराजे
६. शिवधर्म गाथेचे प्रकाशन – आ.ह. साळुंखे
७. क्रिकेटपटू विजय झोल यांचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान
८. बाबासाहेब सौदागर यांचा जिजाऊ साहित्यभूषण पुरस्कार देऊन सन्मान

जय जिजाऊ!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.