“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता … Continue reading: “सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

संस्कृत हटवा, मराठी वाचवा…

-महावीर सांगलीकर मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण … Continue reading: संस्कृत हटवा, मराठी वाचवा…

कुसुमाग्रज: प्रतिभावंत नव्हे उचल्या!

पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली। चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली॥ पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिंग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणार्‍या अशा अनेक चंचल नारी मराठी … Continue reading: कुसुमाग्रज: प्रतिभावंत नव्हे उचल्या!

Purushottam Khedekar – the man behind Maratha awakening..

“Muslims have no reason to feel guilty. Brahmins have plenty to feel guilty about. It were Brahmins who humiliated, harassed and conspired against Shivaji and finally killed him in the most mysterious manner,” says Purushottam Khedekar, founder of Shiv Dharma and a strong Maratha revolutionary. During the last twenty five years, Khedekar (62), a civil … Continue reading: Purushottam Khedekar – the man behind Maratha awakening..

समाज क्रांतीचा द्रष्टा – श्री शाहू राजा

१७ जुलै १९६८ रोजी मुंबईत पहिल्यांदाच राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी केली गेली. त्यावेळी महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स यशवंतराव मोहितेंनी केलेले अद्वितीय भाषण. पुढील लिंक वर पहा : समाज क्रांतीचा द्रष्टा: श्री शाहू राजा