आयबीएन-लोकमत

  • जातीवादी कोण? ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड?

    राज ठाकरेच्या १२ जानेवारीच्या सभेचे निर्भीड विश्लेषण! ‘दै.महानायक’चा दि. १३ जानेवारीचा अग्रलेख. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपर्‍या आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे. यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत. परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी आपल्या…

    Continue reading


Advertisements