एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राम्हणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे
आपल्या भारत देशात बहुजन उद्धारक महापुरुषांची विविध स्वरुपातील अनेक प्रतीके आजही अस्तित्वात आहेत. त्याद्वारे त्यांची आठवण सतत जागृत राहते. त्यांच्या आचार व विचारांची ज्वलंत ज्योत मूळ उद्देशाने तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. किंबहुना त्यातच सर्वांचे अस्तित्व दडले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील दोन घटना आपल्यासाठी विशेष महत्त्व ठेवून आहेत. शोषित समाजासाठी तर उद्धारक आहेत.