क्रांतिसिंह – चित्रमय जीवनवेध
महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै. पुढारी मधील चित्रमय जीवनवेध…
महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै. पुढारी मधील चित्रमय जीवनवेध…
आज महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील व दीन-दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन… त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन…
आज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती! नुकताच आपण महाराष्ट्राचा स्वर्णमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला; पण त्यामध्ये अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सर्वांनाच पडलेला विसर. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० साली बहे (बोरगाव) तालुका वाळवा जि. सांगली या त्यांच्या आजोळी झाला होता. … Continue reading: क्रांतीसिंह नाना पाटील: देशभक्त रयतसेवक