शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

लाल महालातले कुत्रे हुसकले ! आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !! छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची … Continue reading: शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

Maratha Bahujan Mahamelava Pudhari 1

दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी मराठा बहुजन महामेळावा कोल्हापूर येथे संपन्न झाला त्याचा स्थानिक वृत्तपत्रांमधील वृत्तांत.. या मेळाव्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली, काही लोक आरोप करतात कि संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादी चे पिल्लू आहे, त्यावर बोलताना प्रवीण दादा म्हणाले कि राष्ट्रवादी ची स्थापना १९९९ ची आहे तर संभाजी ब्रिगेड … Continue reading: मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

क्रांतिसिंह – चित्रमय जीवनवेध

महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै. पुढारी मधील चित्रमय जीवनवेध…

सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन

मराठा सेवा संघ प्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद, सांगली जिल्हा तर्फे आयोजित सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन सांगली येथे पार पडले त्याचे विविध वृत्तपत्रांमधील वार्तांकन…

दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव

Dadoji Konddev: Arguments and Facts

२००४ साली जेम्स लेन या लेखकाने आपल्या हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे लेखन करून जगभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण केला होता. या जेम्स लेनच्या लेखनामुळे इथल्या शिवभक्तांमध्ये निर्माण झालेला प्रक्षोभ अजून म्हणावा तितका शांत झालेला नाही. या लेनच्या लिखाणामुळे महाराष्ट्रात शिवकालापूर्वीपासून अधूनमधून उचल खाणाऱ्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर या तथाकथित नावाने ओळखल्या जाणाऱ्या वादाने पुन्हा … Continue reading: दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव