शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!
लाल महालातले कुत्रे हुसकले ! आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !! छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची … Continue reading: शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!