Satyashodhak Default Featured Image

भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

आला पह्यला पाऊस | शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय | माझं मन गेलं भरी ! पहिल्या पावसाने जमिनीचा कणन् कण ओला झाला. त्यामुळे दरवळलेला मृदगंध मनात काठोकाठ भरून गेला. भूमिकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या खानदेशी बोलीतून व्यक्त केलेल्या या उत्कट भावना साऱ्या भूमिपुत्रांच्या मनातील स्पंदनांना मुखरित करतात. पावसाच्या धारा म्हणजे त्यांच्यासाठी नवजीवनच. नांगरणी, वखरणी झाल्यावर पेरणीसाठी पुरेपूर पाऊस झाला की शेतकऱ्यांची लगबग चालू होते. त्यापेक्षा … Continue reading भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

Satyashodhak Default Featured Image

तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… तुकोबा,होऊ नये तो, सगळ्याचाच कळस झालाय. ज्याचा येऊ नये, त्याचाच किळस आलाय. पूर्वी कधीच नव्हता, असा भक्तीचा बाजार आहे. श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे. आम्ही सगळे ओळखलेय, दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे. हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको; यांच्या बाळबुद्धीला, फक्त तुम्ही नाठी म्हणा. तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… यांना अजून माहित नाही, बोलले तसे वागले पाहिजे. किर्तनातल्या … Continue reading तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…