Tag: नथुराम गोडसे

फुले-शाहू-आंबेडकरांपेक्षा महान भीमसेन-लता-तेंडूलकर!

भारतातील तमाम मराठा-बहुजन समाजातील महापुरुषांना सोडून केवळ ब्राम्हणांना जातीच्या आधारावर भारतरत्न देण्याच्या भारत सरकारच्या कृतीवर संभाजी ब्रिगेडचे अकोला जिल्हा प्रवक्ता शिवश्री अमोल मिटकरी यांनी ओढलेला असूड!

गांधींच्या खुन्यांची पिलावळ…

मोहनदास करमचंद गांधी या माणसाला त्याच्या हयातीतच शत्रू होते असे नाही तर त्याने ‘हे राम’ म्हटल्याला आता ६३ वर्षे व्हायला आली तरी त्याला शत्रू आहेतच. आणि या नि:शस्त्र वृद्धाचे तेव्हा प्राण हिरावूनही या शत्रूंची तहान भागलेली नाही. त्यांना त्याची तत्त्वे, त्याने इतिहासावर उठवलेली मोहोर आणि विश्वव्यापी करुणा पुसून टाकायची आहे. तसे नसते तर १५ नोव्हेंबरला