२००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना आक्रमकपणे पुढे आली. आपला इतिहास, समाजाचे प्रश्न, भवितव्य यांवर संघटनेच्या पातळीवर मंथन सुरु झाले. या मंथनातुन समोर आलेले विविध विषय प्रबोधनाच्या मार्गाने मराठा समाजापर्यंत घेऊन जाण्याबाबत एकमत झाले. मराठा आरक्षण हा त्यातलाच एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत विषय ! संभाजी ब्रिगेडबाबत युवकांमध्ये आकर्षण वाढत होते. मराठा आरक्षणाचा
Maratha Seva Sangh founder president Purushottam Khedekar expresses his views on beliefs and misconceptions about reservation in India in a lecture series at Pune. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आरक्षण – समज गैरसमज व्याख्यानमाला, पुणे येथे केलेले व्याख्यान.
दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध.
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा, राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा जन्मोत्सव गर्दीचा उच्चांक मोडणारा आणि नवयुवकांचा सहभाग दाखवणारा ठरला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.
मराठा सेवा संघ हि एक शक्तिशाली सामाजिक संघटना आहे. दिल्लीच्या पातशाहीला हादरे देण्याचा मराठेशाहीचा गौरवशाली इतिहास आहे. बहुजनांच्या हितासाठी दिल्लीला जागे करण्याची ताकत आज या संघटनेमध्ये आहे; परंतु हि ताकत कुठे आणि केंव्हा वापरावी याचे नियोजन फार महत्वाचे आहे. मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण.
भारतातील विविध नामांतराच्या मागण्यांचा वेध घेणारा आणि विश्लेषण करणारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा दैनिक देशोन्नती या लोकप्रिय दैनिकातील लेख. नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण.
महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख.
कल महाराष्ट्रमें लोकप्रिय राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव बड़े पैमाने पर मनाया गया. मनुवादी संघटनों की शिवाजी को हिन्दू राजा दिखाने की कड़ी कोशिश के बावजूद शिवाजी का धर्मनिरपेक्ष चेहरा मराठा सेवा संघ तथा संभाजी ब्रिगेड इन संघटनाओंने सामने लाया है, २० सालके जनप्रबोधन का असर अब दिखने लगा है. इस साल महाराष्ट्र के कई