रायगड वाघ्या इतिहास

रायगडावरील कुत्र्याची समाधी का काढावी?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणाऱ्या चौथऱ्यावरील कुत्रा काढण्यासाठी, शिवप्रेमींचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे, तसेच कुत्र्याचे समर्थन करणारेदेखील काही लोक आहेत. कुत्रा हा शिवचरित्राचे उदात्तीकरण करणारी बाब आहे, की अवमान करणारी बाब आहे. हे आपण तटस्थपणे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशातील इतिहास हा अत्यंत पक्षपातीपणे आणि विकृतपणे लिहिला गेला आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, काव्य, नाटके, मालिका या कलाकृतीलाच इतिहास समजणारे अनेक उच्चशिक्षित लोकदेखील आपल्या … Continue reading रायगडावरील कुत्र्याची समाधी का काढावी?

Satyashodhak Default Featured Image

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही, अशी व्यवस्था खानाने केली होती. शिवरायांनी निवडक सैन्य घेतले. लग्नाच्या वरातीमधुन पुण्यात शिरले. निवडक घोडेस्वार … Continue reading लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी