मनुस्मृतीची लागण

मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा अधिकृत अंमल बंद झाला. अधिकृत म्हणण्याचे कारण हेच, की हजारो … Continue reading मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

Satyashodhak Default Featured Image

गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे संबोधल्या जाते. दरवर्षी हा दिवस हिंदू नववर्षदिन म्हणून फक्त महाराष्ट्रातच साजरा करण्याची पूर्वापार प्रथा चालत आली आहे. राम वनवासातून अयोध्येत आले म्हणून घरावर गुढी उभारल्या गेली, अशी आख्यायिका यामागे आहे. रामाची कर्मभूमी अयोध्या म्हणून महाराष्ट्रापेक्षा हा सण अयोध्येत साजरा व्हायला हवा. मात्र अयोध्येत गुढीपाडवा साजरा होत नाही. याचाच अर्थ राम वनवास व पाडव्याचा संबंध नाही. मग पाडवा साजरा का होतो? … Continue reading गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..