मराठा सेवा संघाचे १४वे राष्ट्रीय अधिवेशन बीड (महाराष्ट्र) येथे दिनांक ११,१२,१३ नोव्हेंबर २०११ रोजी आयोजित केलेले आहे. सर्व मराठा बहुजन बांधवांना याचे सादर निमंत्रण… सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून मराठा सेवा संघाच्या पुरोगामी चळवळीला बळकटी द्यावी. आणि विचारमंथनात सामील होऊन शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी योगदान द्यावे… (इमेज मोठया स्वरुपात पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करावे..) Advertisements