Satyashodhak Default Featured Image

चाभरा चाटू – संजय राऊत..

शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्‍या पिलावळीने केले. छत्रपतींचा इतिहास पुसून टाकून ठाकर्‍यांचा इतिहास रूढ करण्याच्या पापी … Continue reading चाभरा चाटू – संजय राऊत..

Satyashodhak Default Featured Image

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा! गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा पिडीतांचा राजा | शिवराय || गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू शोषकांचा शत्रू | शिवराय || थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा भक्त समतेचा | शिवप्रभू || मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी धर्मांतरबंदी | मोडितसे || स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा पालक प्रजेचा | निष्ठावंत || मानवताभक्त | थोर शिवराय न … Continue reading युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!